Ashok Chavan On Congress : दिल्लीतील रामलीला मैदानावर (Ramlila Ground) आज इंडिया आघाडीची (India Alliance) सभा झाली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर […]
Prakash Amdekar On Nana Patole : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपावर एकमत न झाल्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकरांनी (Prakash Amdekar) वेगळी वाट धरली. त्यांनी अनेक मतदारसंघात आपले उमेदवारी जाहीर केले. त्यानंतर अकोला मतदारसंघात आंबेडकरांच्या विरोधात कॉंग्रेसने अभय पाटील यांनी उमेदवारी दिली. या सर्व घडामोडीनंतर आता प्रकाश आंबडेकरांनी नाना […]
Udayanaraje on Sharad Pawar :महायुतीकडून (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. भाजपने (BJP) त्यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. त्यामुळं ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) संपर्कात होते, असा दावा केला जातोय. याविषयी काल पवारांना विचारले असता त्यांनी कॉलर उडवून एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानं दिलं. त्यावर आता उदयनराजेंन […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असलेल्या सांगली, मुंबईच्या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाकरे गटाच्या या तिरक्या चालीने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेत्यांचा संताप झाला असून त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]
Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली होती. मनसे शिवसेनेत (shivsena) विलीन करा आणि शिवसेनेची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता कॉंग्रेसला सीट विकतात; आमदार […]
Amol Mitkari : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. आज (24 मार्च) त्यांनी बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्रामीण दहशतवाद वाढवला असल्याचा […]
MLA Raju Parwe Join Shivsena : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती […]
Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
Sanjay Raut Reaction On Arvind Kejriwal Arrest: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बेकायदेशीरपणे आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा हल्लाबोल केला. म्हणाले की, अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली. याचीच भाजपाला भीती वाटत आहे. राऊतांकडून हल्लाबोल करताना मोदींना (PM Narendra Modi) नवी […]