ज्या पक्षाचा एक आमदार आहे, त्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. - फडणवीस
काही तडजोडी तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नसल्या तरी कराव्याच लागतात, असं विधान फडणवीसांनी केलं.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली, असं विधान फडणवीसांनी केलं.
आमची लढाई जेव्हा आमच्याच आधीच्या रेकॉर्डशी झाली, ते पाहता आमची ही नक्कीच वाईट कामगिरी राहीली. - देवेंद्र फडणवीस
संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडतील, असे राजकीय संकेत आहेत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
मी सध्या महायुतीचा एक घटक आणि महायुतीसोबतच आगामी निवडणूक लढणार आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सत्तेत यायचे आहे.
लवकरच राज्यात विधानसभांचा धुराळा उडणार असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
मलाही वाटतं की, मुख्यमंत्री व्हावं. पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकली आहे. मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढं जावी, पण संधी मिळत नाही.
गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.