Aditya Thackeray On Shinde Shivsena : शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपले दोन उमेदवार बदलले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या जागी शिंदे गटाने राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना उमेदवारी दिली. तर हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे […]
Sanjay Shirsat On Sanjay Nirupam : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत काँग्रेसने (Congress) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई सहा वर्षांसाठी असल्याचे पक्षाने स्पष्ट केलं होतं. याशिवाय प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही निरुपम यांचं नाव वगळण्यात आले आहे. दरम्यान, आता निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करणार […]
Eknath Khadse Will Join BJP : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये (BJP) परतणार अससल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. आज सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे. खडसे सोबत आल्यास भाजपला उत्तर महाराष्ट्रातील […]
Sanjay Shirsat On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू होती. अशाचत आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या […]
Ramdas Kadam : लोकसभेच्या जागावाटपात भाजपकडून शिंदे गटाची कोंडी होत असल्याचा मेसेज आता गेला आहे. शिंदेंबरोबर जे 13 खासदार गेले होते. त्यांच्या जागा कायम राखण्यातही एकनाथ शिंदे यांची दमछाक होत आहे. आधीच चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोली मतदारसंघात तर भाजप नेत्यांच्या विरोधामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपने खासदार श्रीकांत शिंदे […]
Devendra Fadnavis Indapur Speech : तुमच्या आशिर्वादाने मला शक्ती मिळाली आहे, त्या शक्ताची वापर इंदापुरसाठी आणि हर्षवर्धन पाटलांना शक्ती देण्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. हर्षवर्धन पाटलांसह (Harshvardhan Patil) इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारतो, अशा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इंदापूरकरवासियांना दिला. Ahmednagar : तळीरामांसाठी बॅड न्यूज! जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बारामती लोकसभा […]
Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून […]
Sushma Andhare on Shivsena : शिंदे गटाने काल हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमदेवारी रद्द केली. त्याजागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी दिली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातही भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना (Rajshree Patil) उमेदवारी दिली. त्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता सुषमा अंधारेंनीही (Sushma Andhare) शिंदे […]
NCP Crisis Supreme Court Hearing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Elections) शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत […]
Vanita Raut promised whiskey and beer : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार विविध आश्वासने आणि आमिष दाखवत मतदारांची मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) मतदारसंघातून उभ्या असलेल्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाने तळीरामांचा आनंद […]