महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
आता हे पुस्तक वाचणार आहोत. वकिलांनाही वाचण्यास देणार आहोत त्यानंतर आठ दिवसांत काय कारवाई करता येईल ती करणार आहोत.
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार
मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं की, तुम्ही अनेकदा चुकीची विधाने करून अडचणीत आला आहात. शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजेत. असं भुजबळ म्हणाले.
सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात. त्यामुळं एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही, माझ्या सर्व विकास कार्यात मराठा, दलित, ओबीसी समाज माझ्यासोबत
पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील.
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) मतदारांना आकर्षित करण्यासाठी
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
महायुती चालेल की महाविकास आघाडी, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितलंय.
माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज (दि. २८ ऑक्टोबर) रोजी महानिर्धार रॅली काढत अर्ज दाखल केला.