लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती आज निश्चित झाल्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा भाजपसह महायुतीतील प्रत्येकजण देत होता.
नगरमधून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे 19 जूनपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. येथे आढावा घेणार आहे.
राज्य मंत्रीमंडळात घटकपक्षांना देखील सन्मान दिला पाहिजे. आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे? - सदाभाऊ खोत
सुनील तटकरेंनी शरद पवारांवर टीका केली. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसदार असल्याचा ढिंढोरा पिटवणारे असा उल्लेख त्यांनी केला.
महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन.
लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या वाट्याला हवे तसे यश मिळू शकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला मोकळं करावं असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात होते.
नरेश म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं विधान आमदार प्रकाश सोळंकेंनी केलं आहे.