छगन भुजबळ हे महायुतीत आहेत की, मविआसोबत आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहे.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात (Washim-Yavatmal Lok Sabha) यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन गट आमने-सामने आले होते.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तज्ञांच्या मते लोकसभा निवडणुकांत भाजपने 400 पार असा नारा दिला असला तरी त्याचा प्रभाव न दिसता मराठवाड्यासह महाराष्ट्रात विरोधी लाट दिसून आली.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत बोलत होते.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हे शक्य नसल्याने उद्धव ठाकरेंचे नाव पुढे करण्यात आले.
प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्टीट करून आपण 2004 मध्ये भाजपसोबत युती व्हावी, यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरल्याचं मान्य केलं.