नरेश म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं विधान आमदार प्रकाश सोळंकेंनी केलं आहे.
ज भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचं सूचक पद्धतीने विधान केलं.
नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आघाडीतील आणखी काही मंत्री शपथ घेतील.
ठाकरे गटाचे दोन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
राज्यातील महायुतीच्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती करणार असल्याचे विधान केले होते.
ध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले.
आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला असा थेट आरोप केला आहे.