माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज (दि. २८ ऑक्टोबर) रोजी महानिर्धार रॅली काढत अर्ज दाखल केला.
मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत EVM मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे आणि मोठा दिसणार आहे. मात्र, आयोगाने
मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसात तुमच्या जागा फायनल करू
येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कोणत्या जागांवर पाडणार, याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत आता लढणार, पाडणार, जिरवणार असा इशारा जरांगेंनी दिला.
आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट नाराज असल्याची बातमी बाहेर आली आहे. यानंतर ठाकरे गटाने तातडीने एक बैठक बोलावली आहे.
हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली.
बहुजन विकास आघाडीकडून पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
ठाकरे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. रुग्णालयातून बाहेर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक ही बैठक झाली.