दक्षिण बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी मान्सून आजच दाखल झाल्याची माहिती आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दाखल झाला आहे.
दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेरीस मान्सूनपूर्व वातावरण
पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही भागातील तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले (Maharashtra Weather) आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा उन्हाचे चटके जाणवत आहेत. मराठवाडा, विदर्भात पारा चांगलाच वाढला आहे. अकोल्यानंतर मालेगावातही तापमान 43 ते 44 अंशांदरम्यान पोहोचले आहे. परंतु, या उन्हाच्या काहिलीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. […]
विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.