Heavy Rains In Maharashtra : मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 5 ते 9 जुलैदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुढील चार […]
Rain Alert In Madhya Maharashtra Marathwada : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी (Rain Alert) लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट आज देखील कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज 13 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची ( Maharashtra Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला […]
सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा