Rain Forecast : सध्या बंगालच्या उपसागारत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं. काल विदर्भ मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर पुन्हा एकदा येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला […]
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये फळबागा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचे हे संकट आणखी काही दिवस राज्यावर कायम राहणार आहे. आजही विदर्भात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने […]
Weather update : देशाच्या काही भागात थंडीची लाट पसरली आहे. त्याचवेळी काही भागात पाऊसही झाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील आणि राज्यातील हवामानात बदल (Weather Update) होणार आहे. आज महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता […]
Maharashtra Weather update: एक वेस्टर्न डिस्टर्बंन्स (Western Disturbance) म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता ईशान्य दिशेकडे जात आहे. तसेच एक जेट्स स्ट्रीम म्हणजे जोरदार थंड हवा उत्तर भारतावर आहे. (IMD Weather Update) यामुळे पुढील काही दिवस राज्यामध्ये हवामान कोरडे असणार आहे. आणि तापमानामध्ये चार ते पाच डिग्री सेल्सिअसने पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भ, मध्य […]