बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
राज्यभरात दिवाळी सण उत्हाता साजरा होत आहे. काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टी झाल्याने अनेक नुकसान झालं असताना आज पुन्हा पाऊस आला आहे.
हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.
आज दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असला, तरी आता नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता.
Heavy Rain In Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर (Heavy Rain) काही भागांत थोडा विराम मिळाला होता. मात्र, भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा (Maharashtra Weather Update) इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता परत जोर धरण्याची चिन्हे (Rain Update) आहेत. पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ […]
Maharashtra Weather Update IMD Issue Rain Alert : सप्टेंबर महिन्यात कोकणात (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला (Rain Alert) होता. मात्र, पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात कोकणात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी, महिन्याच्या […]
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.
Maharashtra Weather Update Heavy Rains : राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत (Maharashtra Weather Update) आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने (Heavy Rains) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, उपनगर आणि तळ कोकणात पुढील चार दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना (Maharashtra Rain) […]