- Home »
- maharashtra
maharashtra
Pune News : राजकारणात खळबळ! मनसेचे नाराज वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला
Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तशा काही अनपेक्षित घटना राज्याच्या राजकारणात घडू लागल्या आहेत. आताही पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली असून वसंत मोरे […]
फडणवीस आणि माझ्यात भांडण लावू नका.. तसे होणार नाही : CM शिंदेंनी विरोधकांना ठणकावले
Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्रामाणिकपणे होतं त्यावेळी तिथं सगळं मंत्री गेले, सगळे अधिकारी गेले. पण, कुठेतरी माणसाने कायद्याच्या चौकटीत जे बसणार नाही त्याची मागणी करणं हे योग्य आहे का. आता अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत ते बोलत नाही तर त्यांच्याबाबतीत (देवेंद्र फडणवीस) बोलतात पण काळजी करू नका आमच्यात काही दुफळी होणार नाही. […]
…म्हणून मुख्यमंत्री म्हणाले, “करेक्ट कार्यक्रम करतो”; राऊतांचं नाव घेत केसरकरांचा खुलासा
Deepak Kesarkar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (Eknath Shinde) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे पटोले यांच्याशी बोलताना लिमीटच्या (Nana Patole) बाहेर गेलं की आपण कार्यक्रम करतो असे वक्तव्य करताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याबाबतीतच बोलल्याचा दावा विरोधकांकडून केला जात […]
Sonu Sood Post: शाळा आणि शिक्षणाच्या उभारणीसाठी सोनू सुदचे नवे पाऊल, म्हणाला….
Sonu Sood Post: अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने (Sonu Sood ) त्याच्या सोशल मीडिया (social media) हँडलवर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्याने शाळा बांधण्यासाठी योगदान देण्याच आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाळांच्या विकासात सूद यांचे योगदान तेलंगणा, महाराष्ट्र (Maharashtra) आणि […]
Tejswini Pandit ने ड्रग्जविरोधात उठवला आवाज; ट्विट करत म्हणाली, असा आपला महाराष्ट्र…
Tejswini Pandit : मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejswini Pandit ) तिच्या अभिनयासह वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे देखील तेवढीच चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच एक ट्विट केलं आहे. ज्यामधून तिने महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात सुरू असलेल्या वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जविरोधात आवाज उठवला आहे. तेजस्विनी म्हणाली की, ‘असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता’. तुझ्यात किती दम आहे […]
एकनाथ शिंदे ‘सूरत’ला गेले माहिती नव्हतं, एक फोन आला अन्…; श्रीकांत शिंदेंना नेमकं कळालं तरी कधी?
MP Shrikant Shinde Interview : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोसळलं. पुढे शिंदेनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपदही मिळवलं. ही मोठी घडामोडा दोन वर्षांपूर्वी घडली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्यासाठी काय घडामोडी घडल्या याची माहिती सगळ्यांनाच आहे. पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंड करणार आणि आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार याची माहिती […]
Manoj Jarange : “मी कोणत्याच पक्षाचा नाही, मराठा समाजाला”… मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘मी फक्त समाजाचं काम करतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मी एका सामान्य घरातून आलो आहे. मी समाजावर […]
“मी कामाचा माणूस, खासदार निवडून द्या, पुढे जबाबदारी माझी”; इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग
Ajit Pawar :महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं. पण एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने विकासकामांना खीळ बसली. निधी मिळत नव्हता. नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही नंतर भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्याच आमदारांच्या सह्यांचे पत्रात होते. त्या खोलात मला आता जायचं नाही. आता पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून […]
Weather Update : पुढील पाच दिवस पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील पाच दिवसात देशाच्या […]
Devendra Fadnavis : अजितदादांमुळे शरद पवार रायगडावर; आता ‘तुतारी’ किती वाजते बघायचे
Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी’ पक्षचिन्ह देण्यात आलं. निवडणुकीच्या तोंडावर या पक्षचिन्हाचं अनावरण आज रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राज्याच्या राजकारणातील आजची ही ठळक घडामोड. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया देत […]