- Home »
- maharashtra
maharashtra
दिव्यांग कल्याण विभागाची मोठी साफसफाई मोहीम; नोंदणीशिवाय चालणाऱ्या संस्था बंद होणार; सचिव तुकाराम मुंडे यांचा इशारा
नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तब्बल 900 दिव्यांग कल्याण संस्थांची नोंदणी रद्द केल्याची महत्त्वपूर्ण माहिती विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली
शेतकरी आत्महत्या कायमच्या थांबणार, महाराष्ट्रात विशेष टास्क फोर्सची योजना
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा जाहीर; 6 मार्च ठरणार महत्वाचा दिवस
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प मांडणार आहेत.
टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!
Aaditya Thackeray : मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच 'ब्रेक' लावण्याचे नियोजन सुरू आहे का?
Rohit Pawar : अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राजकीय भविष्याबाबतचा सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे.
त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?
Narendra Jadhav : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारा भाषा सूत्रासंदर्भातील अहवाल सोमवारी राज्य सरकारकडे सादर
12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुण्याचा गड राखण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीची घाई…., मतदार यादी तयारीचा आदेश
Baramati By-Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता लवकरच बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
पैसा येणार, व्यवसायात होणार फायदा; जाणून घ्या ‘या’ राशींसाठी आजचा दिवस कसा असणार?
February 7th Horoscope : गुरू राशीत मिथुन आणि केतू सिंह राशीत असल्याने आज काही राशींच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.