Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक जिंकण्याची खूनगाठ बांधा अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप दिला.
तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केली आहे.
पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का यासह अन्य गोष्टींची चौकशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे.
थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो असे आवाहन अजित पवार यांनी केले.
तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पुणे महापालिकेने सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे.
आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे.
पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते.
पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
Arun Munde : शेवगाव शहराला (Shevgaon) गेलं पंधरा वर्षापासून आठ दिवसाला पाणी मिळत होतं मात्र आता महिन्यातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळणारा