Waghnakh स्वराज्याचा शत्रू अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची "ती वाघनखं" अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.
कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड होता.
करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला
पूजा खेडकरला नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र सन 2018 मध्ये देण्यात आले होते.
Mann Vitthal Vitthal Gai Song : आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस घेऊन लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत.