Mallikarjun Kharge यांच्याकडून राज्यातील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत.
वरळीतील स्पा सेंटरमध्ये गुरू सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वाघमारेला चुलबूल पांडे नावानेही ओळखलं जात होतं.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
योजनेंतर्गत दिली जाणारी मानधन राशी लाभार्थी कलाकाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते. वुद्ध कलाकारांसाठी सुरु करण्यात आलेली जीवनदायी अशी ही एक योजना आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या हजर झाल्या नसल्याची माहिती आहे.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य (Ahmednagar Police) नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे