एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.
दाऊद शेखच्या अटकेनंतर त्याने आता गुन्हा मान्य केला आहे, अशी माहिती अतिरिक्त माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली
उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे.
काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.
काँग्रेसने सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची जबाबदारी सोपविली आहे.
राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे निवडणुकी पुरतेच एक दोन हप्ते दिले जातील. त्यानंतर दिले जाणार का हा प्रश्न आहे.
अजित पवार गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.