- Home »
- maharashtra
maharashtra
शरद पवारांची साथ सोडली पण भाजपमध्येच प्रवेश का? राहुल कलाटे स्पष्टच म्हणाले
Rahul Kalate On PCMC Election : पिंपरी महानगरपालिका निवडणुकी दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही; संग्राम जगताप विरोधकांवर भडकले
Sangram Jagtap : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीकडून जोरदार प्रचार
सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल; दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग
Sushant Shelar : कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर कधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आज होणार घोषणा? राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत.
शरद पवारांची खासदारकी धोक्यात; राज्यसभेत राजकीय हालचालींना वेग; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ
शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ सध्या उपलब्ध नसल्याचं खासदार ओवेसी यांचं वक्तव्य.
BMC Election : वीज मोफत अन् दर महिन्याला 1500 रुपये ; मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा आज संयुक्त जाहीरनामा
BMC Election : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करताना
पुण्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक; रवींद्र चव्हाण यांची माहिती
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप सत्तेत असून, पुणे शहराचा गतिमान विकास करण्यासाठी जनतेने भाजपला साथ द्यावी - रवींद्र चव्हाण
आम्ही आरोप करायला गेलो तर अजितदादांची अडचण होईल; रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर
Ravindra Chavan On Ajit Pawar : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झालं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील दोन उमेदवारांनी सोडली पक्षाची साथ
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतील दोन अधिकृत उमेदवारांनी अचानक पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग; संजय राऊत यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ
शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे. संजय राऊत यांचं खळबळजनक वक्तव्य.