लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अपेक्षा आहे की त्यांनी पुणे शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक आणि विकासाचे प्रश्न संसदेत मांडावेत.
Thackery's Victory महाराष्ट्रातील निकालामागील यश आणि अपयशाची वेगवेगळी कारण मीमांसा केली जात आहे. त्यामध्ये ठाकरेंची कामगिरी सध्या चर्चेचा विषय
राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल!
लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महायुतीसह भाजपाची दाणादाण उडाली.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा जवळपास 25 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
Lok Sabha Elections Result 2024 : यूपीमधील 80 जागांपैकी भाजप केवळ 37 जागांवर मर्यादित असल्याचे दिसते. त्याचबरोबर सपाला 33 तर काँग्रेसला 7 जागा मिळताना दिसत आहेत.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.