- Home »
- maharashtra
maharashtra
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस अन् 35 लाख नोकऱ्यांची संधी; दावोसमध्ये फडणवीसांची मोठी घोषणा
Investment in Maharashtra दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याला 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने करार केले गेले आहेत.
मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय; मराठी अस्मितेच्या चर्चेत नवा राजकीय मुद्दा
मुंबईत भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला असून यामुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत नव्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील तब्बल 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना
राज्यातील 17.29 लाख शेतकऱ्यांच्या एकूण 26 हजार 658 कोटी 77 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यास केंद्र सरकारची मान्यता.
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घोषणा
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती.
13 महापालिका अन् 114 नगरसेवक ; राज्यात MIM ची जोरदार मुसंडी का?
Maharashtra Politics : राज्यातील 29 महानगर पालिकांपैकी 24 महापालिकांवर भाजपने बाजी मारत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे
मुंबई महापालिकेतील 227 प्रभागांपैकी 225 प्रभागांचे निकाल जाहीर; कोणत्या प्रभागातून कोण विजयी, पाहा यादी !
मुंबई महापालिकेतील एकूण २२७ प्रभागांपैकी २२५ प्रभागांचे निकाल जाहीर झाले असून केवळ प्रभाग क्रमांक 121 आणि 122 यांचे निकाल अद्याप प्रलंबित.
राज्यात AMIM गाडी जोरात; तब्बल 95 नगरसेवक विजयी, कुठे मारली बाजी?
एमआयएमचे तब्बल 95 उमेदवार निवडून आले असून, मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पक्षाने आपली ठोस उपस्थिती नोंदवली.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान; मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.
मुंबईत भाजपकडून मनसेला मोठा धक्का; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ
मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी आपल्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 योजनेमध्ये 100 कोटींचा घोटाळा; महावितरणची मोठी आर्थिक फसवणूक उघड
राज्याच्या महावितरण विभागात 100 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत हा गंभीर प्रकार उघड.