पुण्यातील राजगड कोंढावळे गावात जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला आहे.
राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.
जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत पुणे अपघात प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे केले.
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.
कारचालकाला ज्या गाडीत जबरदस्तीने बसवून नेण्यात आलं ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आहे.