कोकाटेंनी आपल्या व्हिडिओवर खुलासा केलाय, पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.