Nana Patole News : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार हालचाली सुरु आहे. महाविकास आघाडीत राज्यातील घटक पक्षांना सामावून घेण्यात येत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीबाबत अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या होणाऱ्या बैठकीबाबत महाविकास आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) […]
Nana Patole News : जागावाटपाचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामाला लागा, असा कानमंत्रच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भिवंडीत आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसचे राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. यावर […]
Shirdi LokSabha : भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट महत्त्वाची आहे. तसेच महाविकास आघाडीचे राज्यातील लोकसभेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. यासाठी आता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना बैठकीला बोलवण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे केली आहे. […]
Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभेत (Loksabha Election 2024) विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असून, महाविजय 2024 साठीची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास […]
Bacchu Kadu : देशासह राज्यभरात लोकसभेच्या जागावाटपावरुन(Lok Sabha Seat Allocation) चांगलंच राण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता महायुतीचा भाग असलेल्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी जागावाटपावरुन मोठं भाष्य केलं आहे. लोकसभेसाठी दोन जागा आणि विधानसभेसाठी 15 जागा लढवण्याची तयारी असून थेट […]
Raju Shetty : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज थेट मातोश्रीला धडक दिली आहे. मातोश्रीवर जात राजू शेट्टींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती? महाविकास आघाडीसोबत युती करणार […]
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन कुठेही बिघाडी होणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केली असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले. त्यांनी मुंबईमधील टीळक भवनला (Tilak Bhavan)पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. […]
Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागा वाटपासाठी अनेक पक्षांनी वाटाघाटी सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की लोकसभेचा जागा […]