आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी (Unique ID) असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्यात येणार.
CM Devendra Fadanvis On portfolio allocation : महायुती सरकारच्या (Mahayuti Goverment) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी अजूनही मंत्र्यांना खाते ( portfolio allocation) वाटप झालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप झालेले नाही. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]
रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवलीतून 77106 मतांनी विजयी झाले.
मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जवळपास 13 दिवसांनी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीच्या पूर्वसंध्येला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी अजितदादांनी (Ajit Pawar) एकनाथ शिंदेंचं माहिती नाही पण मी तर शपथ घेणार असे विधान केले होते. त्यांच्या शपथ घेण्याची घाई का होती या […]
Mahayuti Goverment Oath Ceremony Preparation At Azad Maidan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय. त्यामुळं आता पुन्हा महायुतीच सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या (Mahayuti Goverment) शपथविधीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. शपथविधी सोहळा 5 तारखेला […]
Eknath Shinde Opposition Leader Mahayuti Government : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीकडे बहुमत असून भाजप (BJP) सर्वात जास्त जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या देखील जागा नाहीत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांची सोशल मिडिया X अकाउंटवर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत (Mahayuti Government) आलीय. त्यांनी भाजपचा विरोधी पक्ष […]
शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.