Supriya Sule On Ladki Bahin Scheme Scam : लाडकी बहिण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केलाय. 4 हजार 800 कोटी रूपयांचा हा घोटाळा आहे. याची चौकशी तीन गोष्टींद्वारे केली पाहिजे. तातडीने व्हाईट पेपर, ऑडिट अन् इनवेस्टिगेशन. महाराष्ट्र सरकारने 2 कोटी 38 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला. त्यातील आता वीस […]
Rohit Pawar Sensational Claim : राज्यात सध्या ‘नेतेप्रेमी’ धोरण राबवलं जात असल्याची जोरदार टीका शरद पवार गटाचे (Sharad Pawar) आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शिक्षकांचे आंदोलन आक्रमक होत असतानाच, दुसरीकडे फास्टट्रॅकवर दारू परवाना दिल्यामुळे सरकारवर दुटप्पी वागणुकीचे आरोप त्यांनी (Mahayuti Sarkar) केले आहेत. सरकार सामान्य जनतेसाठी वेळकाढूपणा करत असताना, मंत्र्यांच्या, खासदारांच्या, आणि लाडक्या ‘मलिदा […]
Ladki Bahin Yojana June Installement : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त करण्याची प्रतीक्षा आता संपली (Maharashtra Goverment) असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. आधारशी संलग्न असलेल्या बँक […]
Rohini Khadse Criticized Mahayuti Sarkar : राज्यात सध्या हिंदी सक्तीवरून वातावरण तापलेलं (Hindi Compulsory In School) आहे. जळगाव जिल्ह्यात 32 शाळांमध्ये 4 वर्गांना एक शिक्षक शिकवतोय. मराठी बेरोजगार तरुण असताना मराठी शिक्षकांची संख्या बघा. हिंदी भाषिक शिक्षक भरती करुन कोणाला रोजगार देता, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी […]
MLA Aditya Thackeray’s press conference at Matoshree : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची (Aditya Thackeray) मातोश्रीवर आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला (Mahayuti) घेरलंय. कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केलाय. या सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं असं देखील त्यांनी म्हटलंय. अनेक योजना […]
राज्यात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही भर घातली आहे.
आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून कुणी जमिनी बळकावल्या तर कारवाई होणार असं मंत्री विखे पाटील म्हणाले.