Chhagan Bhujbal : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections) महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यामध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली होती. त्या बैठकीत शिंदे गटाला दोन अंकी तर अजित पवार (Ajit Pawar) गटाला एक अंकी जागा मिळणार […]
Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपाबाबत महायुतीत निर्माण झालेली तेढ अद्याप सुटलेली नाही. बारामतीची जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी अजित पवारांविरोधात दंड थोटपले. अजित पवारांवर हल्लाबोल करत शिवतारेंनी आपण बारातमीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं त्यानंतर आमदार […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती महायुतीच्या जागा वाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपने ते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील जागा वाटपावर चर्चा […]
Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती असो की, महाविकास आघाडीच्या देखील बैठकांवर बैठका होऊनही जागावाटपाचं भिजत घोंगड कायम आहे. मात्र असं असलं तरी तीन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत जाण्याच्या […]
Devendra Fadnavis : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना सन्माननीय जागा दिल्या जातील, असे म्हटलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला केवळ 10 जागा दिल्या जाऊ शकतात. दरम्यान, जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. […]
Vijay Wadettiwar : राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही (Base Price) कमी दराने होत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन असो की, इतर पिकांची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने […]
अहमदनगर – लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जवळ येऊ लागल्यानं राजकीय नेते आणि पक्ष संघटना दावे, घोषणा करत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) सहभागी तब्बल सोळा पक्षांपैकी एक महत्वाचा पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच निवडणूका लढवणार आहे, असं म्हणत जानकरांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. […]
Bachchu Kadu on Mahayuti : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या महायुतीचा घटक आहेत. मात्र अनेकवेळा त्यांनी महायुतीवरच (Mahayuti) टीका केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे बच्चू कडू महायुतीपासून वेगळे होऊन महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. […]