Imtiaz Jaleel : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
शरद पवार महायुतीसोबत असते तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही ती वेळे गेलेली नाही. त्यांचे स्वागतच आहे. - रामदास आठवले
Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे.
शेत आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोफत देण्याचा गृह विभागाचा निर्णय.
अल्पसंख्याक विकास विभागात मंजूर ६०९ पदापैकी ४१० म्हणजे तब्बल ६७ टक्के पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी - रईस शेख
निवडणुकीसाठीच सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केलाय. सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक केली, अशी टीका निलेश लंकेंनी केली.
रायगडला पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, असं म्हणत अजितदादांनी पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य करणं टाळलं.
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये विसंवाद असून हे सरकार गोंधळलेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) दर महिन्याला लाभार्थींच्या खात्यात 2100 रुपये जमा