Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. आता माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले ३,२०० कोटी रुपयांचे काम रद्द करण्यात आल्याचं बोलल्या जातंय. यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. मी कुठल्याही कामांना स्थगिती दिली […]
Ajit Pawar On Budget session 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित (Budget session 2025) चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी (Ajit Pawar) […]
Mahayuti Press Conference Eknath Shinde On Budget session 2025 : विरोधकांनी महायुतीच्या (Mahayuti) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते. तर माध्यमांशी बोलताना विरोधकांच्या आमदारांची संख्या कमी अन् कागदांची संख्या, […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मराठी Suresh Dhas Legislative Hospital Committee Beed : संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांना खूप महत्व आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अनेक समित्या गठीत झाल्या नव्हत्या, तशा प्रकारची माहिती समोर आली होती. फडणवीस सरकारने विविध समित्यांची घोषणा केली आहे. समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरस ठरला आहे. महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्ष असलेल्या […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Eknath Shinde and corruption in Mumbai Metro project Mahayuti Politics : केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला (BJP) महायुतीतील घटक पक्षांची गरज लागू शकते, त्यामुळे शिंदेसेना (Eknath Shinde) महायुतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पाठिंबा देताना शिंदे शिवसेनेने […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मुंबई Devendra Fadanvis On Appointment Of Ministers OSD : महायुती (Mahayuti) सरकारमधील अंतर्गत कलह थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे आता ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून नवीन संघर्ष सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीबाबतच्या हस्तक्षेपामुळे महायुतीतील […]
Pratap Sarnaik On ST Bus : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत आणि जेष्ठ
Sharad Pawar On Operation Tiger : विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) सर्वांना धक्का देत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे.
Holi Gifts Sarees For Ladki Bahin : काही दिवसांवर होळीचा (Holi) सण येवून ठेपलाय. त्याअगोदरच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे. सरकारने लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त एक मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती (Mahayuti) सरकारने आता लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केलंय. माजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या प्रवासात अर्धे तिकीट देण्याची योजना […]
Pratap Sarnaik On ST Discount : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील महिलांना एसटी प्रवासात