Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]
Navid Mushrif elected as Chairman Of Gokul Dudh Sangh : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोल्हापुरमध्ये (Kolhapur) कॉंग्रेसच्या सतेज पाटील (Satej […]
भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, असा गंभीर आरोप केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोगस बियाण्यांच्या (Bogus seeds) मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली
Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून महाविकास आघाडी
Imtiaz Jaleel : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
शरद पवार महायुतीसोबत असते तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही ती वेळे गेलेली नाही. त्यांचे स्वागतच आहे. - रामदास आठवले
Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे.
शेत आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोफत देण्याचा गृह विभागाचा निर्णय.
अल्पसंख्याक विकास विभागात मंजूर ६०९ पदापैकी ४१० म्हणजे तब्बल ६७ टक्के पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी - रईस शेख