- Home »
- Mahayuti
Mahayuti
‘गरज सरो, वैद्य मरो, भाजपने लाडक्या भावाकडे दुर्लक्ष…; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच बच्चू कडूंचे विधान
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
Maharashtra Election : लंकेंना मदत करणाऱ्यांना किंमत चुकावी लागली
Maharashtra Election : लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात धक्कादायक निकाल समोर आले. लोकसभेला ज्या पद्धतीने
ठाकरेंनी धोका दिला पण शिंदेंचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा, बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde : विरोधी पक्षातील नेते एकनाथ शिंदे नाराज आहे असं म्हणत होते मात्र आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार…
मी कुठेही ताणून ठेवलेलं नाही, PM मोदी देतील तो निर्णय मान्य असेल या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलयं. ते ठाण्यात बोलत होते.
भाजपने शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिला होता; शिवसेना नेत्याच्या दाव्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला…
महायुती पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हालाच मुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होता, असा दावा शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्याने केला.
पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेनंतर चंद्रशेखर बावनकुळे घेणार पत्रकार परिषद
Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मात्र महायुतीमध्ये
BJP Maharashtra : स्थानिक कार्यकर्त्यांमुळे भाजपला अभूतपूर्व यश; कसं केलं होतं मायक्रो प्लानिंग?
बुथ मॅनेजमेंट हा विषय आहे. ज्या बुथवर भाजपाला मोठ्या प्रमाणावर मते मिळतात त्याचं प्रमाण कसं वाढवायचं यावर विचार केला गेला.
माझ्या विजयात ‘त्यांच्याच’ कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा…आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांची पहिलीच प्रतिक्रिया
Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना […]
महाविकास आघाडीत बिघाडी होणार?, शिवसेना ठाकरे गटासोबत फारकत घ्या; काँग्रेसचा पक्षांतर्गत सूर
लोकसभा निवडणूक काळात शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भू्मिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन चेहऱ्याकडे राज्याचे लक्ष
Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis submitted Resignations : राज्यात आज 14वी विधानसभा विसर्जित झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. तर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहणार आहेत. राज्यात (Maharashtra CM) आज 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे. […]