संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, अशी टीका गायकवाड यांनी केली.
राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं भुजबळ म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महायुतीने तब्बल 236 जागांवर आघाडी घेतली.
Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे. या […]
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु […]
Muralidhar Mohol : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.
Kolhapur District Assembly Constituency : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या
Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली मसरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस (Devendra […]