Devendra Fadanvis : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विजयी झाले. फडणवीस हे या मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेत. कोकणात राणे बंधुंची आघाडी; सिंधुदुर्गमध्ये मतदारांचा महायुतीला कौल? नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. देवेंद्र फडणवीस हे सुरूवातीच्या कलापासून आघाडीवर होते. फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने […]
Maharashtra Assembly Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे.
बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं.
मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे.
Mahayuti Favorite In Betting Markets : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सट्टेबाजारात देखील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागलं होतं. गुरूवारी दोन तासांसाठी सट्टाबाजार उघडला गेला होता. यामध्ये सटोडीयांनी मात्र महायुतीला (Mahayuti) फेव्हरेट दाखवलं आहे. […]
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला […]
निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत नाहीत.
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Jitendra Awhad On Nana Patole : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.