महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही
निवडणूक निकालानंतर आता सीएमपदासाठीची महायुतीतील नेत्यांमध्येच चुरूस निर्माण झाली. श्रीकांत शिंदेंनी सीएमपदी एकनाथ शिंदेचं असावे, असं म्हटलं.
Jitendra Awhad On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सरकार
माझी विधानपरिषदेवर बोळवण करू नये. तर, महुसल किंवा शिक्षण खाते द्यावे. कारण मी राज्यात ५० टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो.
BJP Devendra Fadnavis May Be Next CM Of Maharashtra : राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर झालेत. यावेळी महायुतीला बहुमत मिळालं आहे तर, सर्वात जास्ता जागा जिंकत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. आता सर्वांचं लक्ष नवं मंत्रिमंडळ आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे लागलेलं आहे.राज्यात […]
More Women Votes for Mahayuti candidates : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं समोर आलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या संख्येत पाच लाखांनी वाढ झालीय. यामुळे महायुतीला (Mahayuti) सत्तेत बसविण्यात ‘लाडक्या बहिणीं’चा मोठा […]
मेहनत, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.
Atulbaba Bhosale : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा […]