शि. द. फडणीस हे 100 व्या वर्षातही अतिशय ताठपणे चालत आहेत, तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं तरी पुरे. कारण एवढं वय नसतानाही सरकारवर वाकलेलं.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणा केली ह्या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. लाडकी बहिण योजना विरोधकांना पचलेली नाही
मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का?, असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला.
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महायुतीमधून कोणी या जागेची मागणी केली असेल तर यामध्ये काही गैर नाही. - आमदार संग्राम जगताप
लोकसभा निवडणुकीतील चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. जागावाटप लवकर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपची मत राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली नसल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसल्याने आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी