टीका करणारे संवेदनाहीन लोक, सावत्र भावांना बहिणींचं प्रेम कळणारच नाही...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका.
हौशे, गौशे, नौश्यांच्या गोष्टींना बळी पडू नका, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर कडाडले आहेत. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
Devendra Fadnavis : महाविकास आघाडीमध्ये फक्त लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना चालतात अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात.
जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुमचे नाव योजनेतून रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या.
सरकार घाबरलं असल्यानं विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.
दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायेच आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांची स्टाईल- सुळे
हायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
आम्ही सर्व महायुतीचे आमदार आहोत. आम्ही सर्व एकत्र बसू आणि महायुतीत कुणाला मुख्यमंत्री करायचं ते ठरवू. - अजित पवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.