प्रशांत गोडसे (लेट्सअप प्रतिनिधी, मुंबई) Devendra Fadnavis Elected As The Leader of Maharashtra BJP Legislative Party : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या कोर कमिटी बैठकीत फडणवीसांचंं नाव फायनल करण्यात आलं (Maharashtra CM) आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल (Vidhansabha Group […]
नवीन विधीमंडळ पक्षनेत निवडण्यासाठी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
Mahayuti Goverment Oath Ceremony Preparation At Azad Maidan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय. त्यामुळं आता पुन्हा महायुतीच सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या (Mahayuti Goverment) शपथविधीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. शपथविधी सोहळा 5 तारखेला […]
Chhagan Bhujbal Ministership In Maharashtra New CM Government : राज्यात नव्या सरकारचा (Maharashtra CM) 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या मंत्रिपदी वर्णी लागू शकणाऱ्या संभाव्य नेत्यांची नावं समोर आली आहेत. दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी घातलेल्या कोटची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. सध्या राजकीय वर्तुळात […]
Eknath Shinde Opposition Leader Mahayuti Government : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीकडे बहुमत असून भाजप (BJP) सर्वात जास्त जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या देखील जागा नाहीत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांची सोशल मिडिया X अकाउंटवर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत (Mahayuti Government) आलीय. त्यांनी भाजपचा विरोधी पक्ष […]
Ajit Pawar Arrives In Delhi Amit Shah Leaves For Chandigarh : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashta CM) निकाल जाहीर होऊन आज 10 दिवस उलटले आहेत. त्यानंतरही महायुतीत (Mahayuti) मंत्रिपद वाटपाचा गोंधळ अद्याप कायम आहे. मुख्यमंत्रिपदासह इतर महत्त्वाची खाती कोणाकडे असणार, यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मागील चार दिवसांपासून […]
नागपुरातील गोविंदा कलेक्शनचे पिंटू मेहाडिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांच्या आवडत्या रंगाचे चार कोट शिवले आहेत. यापैकी
आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करून दाखवलं, आता त्यांचा मान कशा रीतीने राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, असं सूचक विधान केसरकर यांनी केलं.
Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासारखीच एकनाथ शिंदेंची फसवणूक केल्याचा दावा चव्हाण यांनी केला.