विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीला धोबीपछाड तर महाविकास आघाडी सुसाट असणार, असा अहवाल लोकं सर्व्हे पोलमधून समोर आलायं.
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 20 जागा मिळाव्यात, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीयं. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक ओपिनियन पोल समोर आला. यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.
Maharashtra Election : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे
मुख्यमंत्री निश्चितच महायुतीचा होईल. महायुतीचं लक्ष निवडणुकीत विजय मिळवण्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा होईल.
जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघाव्या, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
Mahayuti Government : अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च उचलता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. याचा विचार करून आता राज्य
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.