- Home »
- Major action
Major action
ऑनलाइन बेटिंग अन् सायबर फसवणुकीवर ईडीची मोठी कारवाई, मुंबई-पुण्यासह 5 शहरांत 20 ठिकाणी छापेमारी
ईडीच्या मुंबई विभागाच्या झोन-2 पथकाने 13 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, मेहसाणा, सुरत आणि हैदराबाद या पाच शहरांमधील एकूण 20 ठिकाणी छापेमारी केली.
आयआयटी विद्यार्थी मृत्यूप्रकरणी अखेर प्राध्यापकांचं निलंबन! गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी कारवाई
Professor suspended in IIT student death या प्रकरणात अखेर मुंबईतील आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई
पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडीत पुन्हा बुलडोझर…! बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर महापालिका अन् पोलिसांची मोठी कारवाई
Kudalwadi of Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवड महापालिकेने कुदळवाडी येथील धार्मिक स्थळावर काल मध्यरात्री बुलडोजर चालवत मोठी कारवाई केली आहे.
सलीम डोलाला तुर्कीहून आणल्यानंतर एनसीबीची मोठी कारवाई! मुंबईत 1 हजार 745 कोटींचं कोकेन जप्त
NCB ने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचं भांड फोडलं आहे. यामध्ये मुंबईतून 1745 कोटी रुपयांचे तब्बल 4 00 349 किलो हायग्रेड कोकेन जप्त करण्यात आले
आयुष कोमकर हत्येमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
5 सप्टेंबर रोजी, पुण्यातील नाना पेठेत दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकरवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे.
इतना टूटा हु कि छुने से बिखर जाऊंगा! अजितदादांच्या आठवणींनी गुलाबराव पाटील भावूक, शेरोशायरीतून दिला आठवणींना उजाळा
5 hours ago
501 वादकांचा सामूहिक शंखनाद ! नाशिकमध्ये नवा जागतिक विक्रम
5 hours ago
मोदी का बाप भी जायेगा! खरगेंच्या विधानाने वाद पेटला, अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
6 hours ago
शेतकरीच नालायक, त्याला काय करणार? तोंडात मारून घेतले पाहिजे…अॅड. प्रकाश आंबेडकरांचे अजब विधान
6 hours ago
खरगे यांच्या वक्तव्याने बिहारमध्ये गोंधळ, मोदींबाबतच्या विधानानंतर सभेतच मारहाण
7 hours ago