- Home »
- Malegaon Bomb Blast
Malegaon Bomb Blast
आम्हाला अडकवून करकरेंना मारण्यामागे पवारांचाच हात; मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटलेल्या चतुर्वेदींचे गंभीर आरोप
Malegaon Bomb blast तील निर्दोष सुटलेल्या सुधाकर चतुर्वेदी यांनी स्फोट आणि 26/11 च्या हल्ल्यविषयी बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले.
जर हिंदू आतंकवादी असेल तर त्याची पूजा करणार का?, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा थेट सवाल
सगळे निर्दोष सुटत आहेत तर मग दोषी कोण? तसेच जर कोणी हिंदू आतंकवादी असेल तर त्याची पूजा करणार का?- शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
महात्मा गांधी अतिरेकी होते का? पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘सनातनी आतंकवाद’वर प्रकाश महाजन संतापले
Prakash Mahajan Criticize Prithviraj Chavan Statement : मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा आतंकवाद अन् सनातन आतंकवाद हे शब्द चर्चेत आलेत. मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan) हा शब्द सोईस्कररित्या समोर आणला आहे. ते स्वत:ला काँग्रेसच्या थिंक टँकमधले समजत होते. पण, त्यांनी सनातनी (Sanatani terrorism) […]
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? प्रकाश आंबेडकर संतापले
Prakash Ambedkar On Malegaon Bomb Blast Court : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला? […]
शाहंनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लोकसभेत एक दिवस आधीच सांगितला होता; वाचा काय म्हणाले होते शाह
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कालच संसदेत अमित शाहांनीहिंदू दहशतवादी असू शकत नाही असं विधान केले होते
मंदिरात जा अन् माफी मागा; मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात नितेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
Nitesh Rane On Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने (NIA Court) मोठा निर्णय देत साध्वी प्रज्ञासिंह
‘भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा कडाडल्या
Sadhvi Pragya After Malegaon Blast Case Court Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. माजी खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) या अन्य सात आरोपींसह निर्दोष सुटल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव (Mumbai NIA Court) शिक्षा […]
एक विधान अन् राजकारणातून पत्ता कट! साध्वी प्रज्ञा यांची राजकीय कारकीर्द कशी संपली? A टू Z स्टोरी…
How Sadhvi Pragya Political Career Ends : मालेगाव बॉम्बस्फोटात निकाल (Malegaon Bomb Blast Case) आलाय. साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) निर्दोष सुटल्या आहेत. या निकालामुळे भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची चर्चा सुरू आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असूनही, भाजपने (BJP) त्यांना भोपाळ संसदीय मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उभे केले (Lok Sabha Election) होते. […]
ब्रेकिंग! सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचा धक्कादायक निर्णय
2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं? कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर […]
