- Home »
- Malhar Patil
Malhar Patil
आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मल्हार पाटलांचं खासदार ओमराजेंना ओपन चॅलेंज
आमदार राणा जगजितसिंह यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना चिमटा काढला.
ओमराजेंच्या आरोपानंतर तेरणा रुग्णालयातील उपचार घेतलेले लोकं अर्चना पाटलांच्या गोटात
Terna Hospital : तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांवरून उस्मानाबाद लोकसभेचे (Osmanabad Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. यामध्ये अर्चना पाटील काही बोलत नसल्या तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी मात्र ओमराजे निंबाळकरांवर जोरदार निशाना साधला आहे. दरम्यान, खासदार ओमराजे […]
तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका
Dharashiv Loksabha : धाराशिव या मतदार संघातील राजकारण पाहिलं तर ते एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणता येईल असं आहे. पद्मसिंह पाटलांपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा आज ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्यातही सुरू असल्याचं समोर आलं आहे. मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे. तू कोणाला जॅक, […]
“अजितदादांनीच आम्हाला भाजपात पाठवलं, आमच्या रक्तात राष्ट्रवादी”; मल्हार पाटलांच्या वक्तव्याने खळबळ!
Malhar Patil Comment on Ajit Pawar : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची राज्यभरात चर्चा होत असताना मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भारतीय जनता पक्षात गेलो होता. अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि आता ते भाजपसोबत आले, असा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी एका सभेत केला. मल्हार पाटील […]
