पुराव्याशिवाय मी बोलत नाही. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना केला.
Manikrao Kokate Sent Defamation Notice To Mla Rohit Pawar : विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करून जगजाहीर केल्याप्रकरणी तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यामान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. याबाबत खुद्द रोहित पवारांनी एक्सवर माहिती देत आलेल्या नोटिशीचे फोटो पोस्ट केले आहे. तसेच कोकाटेंना […]
रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्ता काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५, रिओ साठी निवड झाली आहे.
Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष […]
Bachhu Kadu यांनी कृषीमंत्री आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि भाववाढ या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
माणिकराव कोकाटेंमुळे (Manikrao Kokate) पुन्हा एकदा कुणाला कशामुळे कृषिमंत्रीपद (Agriculture Minister) गमवावे लागले
Ambadas Danve On Manikrao Kokate : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) नेते आणि
Chhagan Bhujbal On Agriculture Minister Post : फडणवीस मंत्रिमंडळातील फेरबदल आणि माणिकराव कोकाटेंकडून (Manikrao Kokate) कृषी खाते काढून घेतलंय. त्यानंतर आता राज्यात राजकीय चर्चा सुरु असताना, छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) एक महत्त्वाचं वक्तव्य करत लक्ष वेधून घेतलं आहे. माझ्याकडे कृषी खाते देण्याचा आग्रह होता, पण मीच ग्रामीण भागातील लोकांना द्यायला (Agriculture Minister Post) सांगितलं, […]
कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काय म्हणाले कोकाटे?
Dattatreya Bharane : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा (Manikrao Kokate) विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोकाटेंचे खाते बदलण्याचा निर्णय झाला. कोकाटे यांचे कृषी खाते मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांना […]