Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे […]
Devendra Fadnavis And Sunil Tatkare Meeting : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली. सत्ताधाऱ्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, कोकाटेंच्या बदल्याचा पर्याय गंभीरपणे (Sunil Tatkare) विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विषयावर […]
Ajit Pawar on Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य आणि रमीच्या व्हिडिओने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची कोंडी झाली आहे. रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर आज अजित पवार […]
Minister Radhakrishana Vikhe यांनी रोहित पवार यांनी कोकाटेच्या रमी खेळतानाच्या व्हिडीओवरून कोकाटेंना सल्ला आणि रेहित पवार यांना टोला लगावला.
अजितदादा, कृषिमंत्री बदला, एकवेळ तुम्हीच कृषिमंत्री व्हा, पण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या. - आमदार रोहित पवार
सूत्रांकडील माहितीनुसार कोकाटे यांचे कृषी खाते मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दिले जाण्याची शक्यता आहे.
आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो. म्हणजे भिकारी कोण तर शासन आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.
Rohit Pawar Again Allegations On Manikrao Kokate : अधिवेशनात ‘रमी’ खेळल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सभागृहाचं कामकाज सुरू असताना, गंभीर विषयावर चर्चा सुरु होते. परंतु मंत्री महोदय रमी खेळत होते, असा ठपका ठेवत रोहित पवारांनी कोकाटेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, […]
Manikrao Kokate यांनीपत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आपल्यावर रमी गेम खेळण्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी सुनावलं आहे.