Maharashtra Cabinet 2024 : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी
येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन, गोदा तटावर महाआरती, पदाधिकाऱ्यांचे शिबिर आणि जाहीर सभा अशा सगळ्या भरगच्च कार्यक्रमातून ते दोन दिवस नाशिक मतदारसंघात पुन्हा मोर्चेबांधणी करणार आहेत. तर त्याचवेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही इथून चाचपणी सुरु केली आहे. […]