मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या ताज्या जीआरचं (GR) स्वागत केलं.
Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला आता पोलिसांचा आडकाठीचा फतवा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने (Maratha Protest Permission) रिकामं […]
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनात आज निर्णायक घडामोडी घडल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. या आंदोलनाला अद्याप ठोस तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक कठोर करण्याचा […]
Mumbai Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarane) मोठ्या जनसमुदायासह मुंबईतील आझाद मौदानावर दाखल झाले असून, जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाला गोंंधळ घालून गालबोट लावणाऱ्या आंदोलकांना मनोज जरांगेंनी मंचावरून झापत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा […]
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा ताफा शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला असून, आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंना पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नियमाचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे, […]