Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनात आज निर्णायक घडामोडी घडल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. या आंदोलनाला अद्याप ठोस तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक कठोर करण्याचा […]
Prakash Ambedkar Criticize Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास, सध्याचे सरकार उलथून टाकू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी सोमवारी […]
BJP MLA Prasad Lad Criticize Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणमीसाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. कालपासून पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. याप्रकरणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपा (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर, ज्या पद्धतीने […]
Manoj Jarange Patil Hunger Strike Second Day : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, देशवासियांना आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्यासोबत अनेकजण उपोषणाला (Maratha Aandolak) बसलेत. काही जणांची तब्बेत खराब होत […]
Manoj Jarange Patil 29 day ultimatum To Government : राज्यात नव्या सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसावले आहेत. शपथविधी होताच त्यांनी […]
सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. लवकर मराठा समाजाला आरक्षण द्याव म्हणत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले