Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला आता पोलिसांचा आडकाठीचा फतवा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने (Maratha Protest Permission) रिकामं […]
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाचा आज (2 सप्टेंबर) पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्टला लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईत पोहोचलेल्या जरांगेंनी (Manoj Jarange Patil) रविवारीपासून पाणी देखील सोडल्याने त्यांची तब्येत खालावत असल्याचं (Mumbai) समोर आलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून हालचालींना […]
Manoj Jarange Patil Azad Maidan Protest Fifth Day : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं (Manoj Jarange Patil) उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. काल (सोमवार) चौथी रात्र आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आजूबाजूच्या परिसरात काढली. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही आंदोलकांची संख्या कमी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्ते (Maratha Reservation) सीएसएमटीवर झोपलेले […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. ओबीसीमधून आरक्षण द्या यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
राज्याची राजधानी मुंबईत मनोज जरांगे यांनी मोर्चा काढत मुंबईलाच वेठीला धरले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक याचिका.
Mumbai High Court On Maratha Protest : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद
Manoj Jarange Patil Allegation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून काही चॅनल जाणूनबुजून चुकीच्या बातम्या दाखवत आहेत. वेळ आली तर नाव पण घेईल. चुकीचे आरोप ऐकून घेणार नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलाय. आज मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत […]
Hearing On Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज झालेल्या सुनावणीत आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा सरकारच्या वकिलांनी उपस्थित केला. अटींचे वारंवार उल्लंघन सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र […]
Maratha reservation CM Fadanvis Meeting : मराठा आंदोलनाच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी (CM Fadanvis) महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाच्या […]