मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवार रात्री अंतरवलीत दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत बैठक झाली.
Manoj Jarange Exclusive Interview : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीत
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट सांगितलयं.
मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
सध्या इतके भावी आमदार झालेत. मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राज्यात 22 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. आज महाविकास
आमचं नेमकं कुठं चुकलंय, आपण मुद्द्यांवर लॉजिकल चर्चा करु, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांना केलंय. ते पुण्यात बोलत होते.
येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कोणत्या जागांवर पाडणार, याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत आता लढणार, पाडणार, जिरवणार असा इशारा जरांगेंनी दिला.
Manoj Jarange On Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पाडायचं की लढायचं? असा सवाल त्यांनी मराठा बांधवांना केलाय. यानंतर त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोणते उमेदवार उतरावायचे? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केलीय. जिथं निवडून येतील, तिथं उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केलीय. एससी, एसटी ज्या […]
Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, आपण कायम इतक्या संख्येने एकत्र येता म्हणून सगळेच घाबरलेत. सगळ्यांनाच वाटत हे आपल्याला पाडतेत की काय असं वाटतंय. ज्या वाटेला जायचं […]