अजितदादा तुम्ही कोणता मराठा सुखी ठेवला? या शब्दांत मनोज जरागे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत सवाल केला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लग्नाबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मनोज जरांगे यांनी हाके यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. कुणालाही खोटे प्रमाणपत्र देणार नाही.
हा जनावर, याला नेपाळ, नागालँडला सोडायला हवं, असं खोचक प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिलंय.
मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.
तू काय सरकारचा बाप झालास काय? या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांची थेट अक्कलच काढलीयं.
Navnath Waghmare मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतर राज्यामध्ये ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. यामध्ये आता नवनाथ वाघमारे यांनी देखील जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
छगन भुजबळ यांची नाराजी आम्ही नक्कीच दूर करू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Asim Sarode यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यावर आक्षेप घेतला. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.