Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आयोगाचे अध्यक्षांकडून हा अहवाल स्वीकारला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत (Manoj Jarange) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. या सात दिवसांच्या काळात त्यांची प्रकृती अतिशय ढासळली आहे. या गोष्टीचा (Maratha Reservation) विचार करता राज्य सरकारनेही वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेत […]
AHMEDNAGAR News : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्याची प्रकृती खालावू लागल्याने सरकारने (government) तातडीने येत्या 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसीय अधिवेशन बोलवले आहे. मात्र आता सरकारच्या याच निर्णयावरून आमदार तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची बोलावलं तर […]
Prakash Ambedkar News : कुणबी समाजाबाबत निर्णय झाला पण गरीब मराठ्यांना ओबीसींच्या ताटात घेता येणार नाही, ते टिकणारंही नाही त्यामुळे ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांच्या उपोषणाचा […]
Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी. जरांगे पाटील जर जालना मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) जर लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळचे त्यांचे उपोषण अधिक कठोर आहे. कारण त्यांनी या काळात पाणी घेतलेले नाही तसेच औषधोपचारासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्यांना विनवणी करत आहेत मात्र […]
Manoj Jarange : मराठा आऱक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आवाज पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यापूर्वी श्रीगोंद्यामध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. भुजबळांनी तीन वेळेस आपले आरक्षण घातले आहे. आता पुन्हा जर प्रयत्न केला तर मी मंडळ आयोगला चॅलेंज करणार. आम्हाला असे करायचे नव्हते. मात्र आमचा नाईलाज […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,अध्यादेश काढावा या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत उपोषणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत मराठा […]
Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात […]